राधानगरी धरण हे शाहू महाराजांनी बधले आहे
या धरणास ७ स्वयंचलित दरवाजे आहे .
तसेच या धरणास ५ दरवाजे सुधाआहेत
राधानगरी धरणाचे इतर फोटो
राधानगरी
राधानगरी धरण
राधानगरी धरणाचे स्वयंचलित ७ दरवाजे
राधानगरीतील गणपतीचे मंदिर
राधनगरीतील महादेवाची मूर्ती
राधानगरीतील शाहू महाराजांनी बांधलेले अंबाबाईचे मंदिरातील मूर्ती
राधानगरीतील दुर्गा मातेची मूर्ती
राऊतवाडी धबधबा
मी या ब्लॉगद्वारे राधानगरीची सर्व माहिती देणार आहे