Sunday, June 29, 2014

राउतवाडी

राधानगरी पासून १०km  ते १५km  अंतरावर राऊवाडी हे छोटेसे गाव आहे. त्या गावामध्ये छोटासा एक धबधबा आहे.  हा धबधबा जूनच्या २० ते २५ या तारखे दरम्यान सुरु होतो.  हा धबधबा बगन्यासाठी खूप सुंदर आहे.


जाण्यासाठी सोय -  सरकारी ( S.T ) buses     खाजगी गाडी .

येण्याचे टप्पे    -  Kholhapur  Radhnagari  Rautwadi ………………


टिप           -  plashitic  ची खान करू नये
                                          दारू पिउन जाऊ नये …….




No comments:

Post a Comment