Monday, June 13, 2016

Yuvraj Sanbhaji raje

कोल्हापूचे युवराज संभाजीराजे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून राष्ट्रपतीं कडून निवड 💐💐💐 राधानगरी चे धरण उभारून परिसराचे नंदनवन करणाऱ्या राजर्षी शाहूंच्या वारसदारांचा सन्मान 💐💐💐💐 खा. संभाजीराजेंना शुभेच्छा💐💐







Sunday, June 5, 2016

हत्तीमहाल येथील पुरस्कार तरुण मंडळातर्फे "शाहुकालीन ऐतिहासीक साठमारी" या वास्तुच्या स्वच्छता मोहीमेचे आयोजन